गोरमाटी - गुढीपाडवा सण
गोरमाटीरो पाडवा (गुढा) सण :-
❖ हिंदू गुढीपाडवा :
हिंदू धर्मेमांईर साडेतीन मुहूर्तेपेकी एक मुहूर्त कतो गुढीपाडवा. हिंदू पंचागेनुसार इ सण चैत्र शुद्ध प्रतिपदा कतो शालिवाहन शक म्हणजे हिंदू धर्मेर नवे सालेरो पेलो दन रच. ये दनेती हिंदू नववर्षेर सुरुवात वचं. हिंदू धर्मेरे कांहीं जुने ग्रंथेमं आंघेरी वाते दकावंच :-
● "ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे."
● "श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला."
● " शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला."
● " प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरु केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. काश्मिरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया यादिवशी ती सासरी जाते."
● गोरमाटी समाजेरो ये उपरेर वातेवूती कांई भी संबंध दकायेनी. गोरमाटीरे पेनार धाटीमं घरेपर गुढी हुब करेर कतीज रीत दकायेनी.
❖ गोरमाटीरो पाडवा (गुढा) सण :-
पेणार धाटीमं तांडेमाईर आपण गोरभाई पाडवारे दन ' येड ' रमेनं जातेते कतो शिकार करेनं जातेते. पाडवारे दन गोरमाटी येडेनं जाताणी शिकार करनच् पाडवा सण मनातेते. पाडवारे दन शिकार लाभणू कतो वरसभर शिकार मळणू इ संकेत रतेतो. शिकारेनं जाणू येनच् गोरमाटीमं *' येडेन जाणू '* हानू कच्.
आपणे गोरमाटी समाजेरो जंगलेती जादा संबंध रेहेर कारण येडेनं जाणू अन् शिकार करणू इ स्वाभाविकच वात वेतीती. सोबत कतरी - कतरारो झुंड लेताणी, भालो, कराडी, मोटी - मोटी हातेमं लकडी, सोबत खास करन् विणोविणायो जाळो, फासो ये वस्तूरो शिकार करे करता उपयोग करतेते. हारणी, ससिया, सुर, गोही, लाही, तितर ये जंगली जीव अन् पकेरुर शिकार करतेते.
गोरमाटीर कुणस भी सण - उत्सव मांसाहार करनच् साजरो करतेते.
वरले कालेमं देकादेक आपण गोरमाटी भी विशेषतः शहरेमं रेहेवाळ गोरमाटी घरेपर गुढी भी उभारेनं लागगे छ. गोरमाटीर पेनारे धाटीरो दनेती दन वैदिकीकरण वेतू दकारोच.
आजेर काळेमं गुढी पाडवार दन कुणसी भी शुभ कार्यानं सुरुवात करणू इ रीत गोरमाटी समाजेमं भी दकावंच् . पाडवार दन आपणे कुळ देवतानं निवदपाणी वतान् चुलेमं धबुकार देयेर रीत भी गोरमाटीमं दकावच्. आपणे खेतेमं वावडी खोदेर वीय, नवीन वस्तू खरेदी करेर वीय तो पाडवारो दन गोरमाटीमं भी वरले काळेमं एक शुभ मुहूर्त मानेमं आवच्. पाडवार दनेती खेती वाडीर कामेनं सुरुवात करणू इ भी शुभ संकेत मानेमं आवच्.
◆ गोरमाटी आजेर दन साजानी करणं भी मनावच.वावरेमाई नांगरेर तास काढच.आजेर दन तास काढनू, कुणशी भी आच्छे कामेनं सुरुवात करंणू शुभ मानेम आवच. बळदेन झुल, घुगरा, नाकच.पंच पक्कवान घरेती बनान लेजावंच तास काढन नांगरेर, काळी याडीन धोकच. बळदेन निवद दच. पच जेवण करच.
घरेर दरवाजा न आंबा र तोरण बांधच.
◆ आजेर दन छत्रपती संभाजी महाराजेन क्रूरताती मारणं ओर मुंडी लकडी प लटकायेते येर लार मनूवादी कपटकावा र.करणं गुढी बांधनो कोणी.
◆ आपने गुढा म अन कोरेर गुढी पाडवा म फरक छ.आपने तांडेम कोई गुढी उभो करतो दिसायनी. ऊ आपण रीत छेनी. गोरमाटी कणाईच गुढी बांधेनी.
गुढी बांधेर पेनार धाटी म कती रीत दिसायनी. गुढी बांधेती आपणो काहीच संबंध छेनी.
आपणो काई परको काई येर सोजा लेते रो. कुणशी वात करेर पहिले "जाणो, छांणो पचच मानो "हानू संत सेवालाल महाराज केगेच.
________________________
● डॉ.सुभाष राठोड, पुणे
________________________
Comments
Post a Comment