Posts

Showing posts from April 9, 2024

गोरमाटी - गुढीपाडवा सण

Image
  गोरमाटीरो पाडवा (गुढा) सण :-    ❖ हिंदू गुढीपाडवा :  हिंदू धर्मेमांईर साडेतीन मुहूर्तेपेकी एक मुहूर्त कतो गुढीपाडवा. हिंदू पंचागेनुसार इ सण चैत्र शुद्ध प्रतिपदा कतो शालिवाहन शक म्हणजे हिंदू धर्मेर नवे सालेरो पेलो दन रच. ये दनेती हिंदू नववर्षेर सुरुवात वचं. हिंदू धर्मेरे कांहीं जुने ग्रंथेमं आंघेरी वाते दकावंच :-   ● "ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे." ● "श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला." ● " शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला." ● " प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरु केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते...